तुम्ही AI शिकत असाल, डिजिटल स्किल्स आत्मसात करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय ऑनलाइन वाढवत असाल – तर हे पेज तुमच्यासाठीच आहे!
इथे आम्ही फ्री टूल्स, टेम्प्लेट्स, मार्गदर्शक लेख, आणि डाउनलोडस एकत्र दिले आहेत — जे तुमचं डिजिटल काम अधिक स्मार्ट, सोपं आणि वेगवान बनवतील.
Resources
🤖 टॉप 15 बेस्ट AI Tools – तुमच्या व्यवसायासाठी गेमचेंजर - मराठीत मार्गदर्शक
कुठले टूल्स वापरायचे? आणि सुरूवात कुठून करायची? या मोफत गाईडमध्ये तुम्हाला मिळतील 15 बेस्ट AI टूल्सची मराठीत माहिती.
Business Idea Generator - ChatGPT Prompts Library (English)
Ready to discover your next big business opportunity? Pick a prompt category and start generating!
डिजिटल मार्केटिंग साठी 20+ Free Tools यादी (Updated 2025)
प्रत्येक tool साठी वापर, मुख्य वैशिष्ट्ये आणि official लिंक दिली आहे. जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी pro टिप्स पण आहेत.
✨ ChatGPT Business Prompts (व्यवसाय, मार्केटिंग, कंटेंट, ग्राहक संवाद आणि ऑटोमेशनसाठी)
ChatGPT मध्ये हे प्रोम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि तुम्हाला तयार, दर्जेदार आणि प्रोफेशनल माहिती काही सेकंदांत मिळेल!
हे टेम्प्लेट वापरून तुम्ही GPT सोबत विविध प्रकारचे आकर्षक आणि प्रभावी ब्लॉग टायटल्स तयार करू शकता.
No-code tools म्हणजे असे software आहेत जे तुम्हाला coding शिवाय websites, apps, आणि digital solutions बनवू देतात.
🚀 करिअर, बिझनेस, किंवा फ्रीलान्सिंगमध्ये पुढे जायचंय?
तर आजच सुरूवात करा — मराठीतून, सोप्या भाषेत!
AI टूल्स आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षण
📘 आमच्याबद्दल:
"LearnSpace" हा एक डिजिटल लर्निंग उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आहे – सामान्य मराठी भाषिकांसाठी AI टूल्स, डिजिटल कौशल्ये आणि तंत्रज्ञान शिकवणे तेही त्यांच्या भाषेत, अगदी सोप्या पद्धतीने.
🗨️ काही प्रश्न असतील तर? आमच्याशी संपर्क साधा!
📱 व्हॉट्सअॅप करा – 9271412203
📧 info@mahavardhan.com
🌐 © 2025 Mahavardhan Learnspace. सर्व हक्क राखीव.