AI च्या Premium स्किल्स, Practically शिकवणारा मराठी ऑनलाईन कोर्स

करिअर आणि उद्योग विकासासाठी 🚀

🌱 महावर्धन - AI टूल्स आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षण

तुमचा अनुभव कितीही कमी किंवा जास्त असला तरी, हा कोर्स तुमच्यासाठी आहे!

✨ कोर्सची वैशिष्ट्ये
  • 📚 १५+ तासांचा सखोल व प्रॅक्टिकल कंटेंट

  • 🎥 मराठीतून रेकॉर्डेड व्हिडिओ लेसन्स

  • 📱 कधीही, कुठेही शिकण्याची मोकळीक

  • 👨‍🏫 अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

  • 🧾 कोर्स पूर्ण केल्यावर डिजिटल प्रमाणपत्र

  • 🎁 ₹५,०००+ किमतीचे बोनस साहित्य मोफत

  • 🔁 नियमित अपडेट्स आणि नविन टूल्सची भर

  • 🤝 सपोर्ट आणि शंका निरसनासाठी कम्युनिटी

🎯 या कोर्सनंतर तुम्ही करू शकाल:
  • 🧠 AI टूल्सने काम जलद आणि स्मार्ट पद्धतीने करणे

  • 💬 ईमेल, रिपोर्ट्स, व्हॉइसओव्हर स्क्रिप्ट्स तयार करणे

  • 🎥 AI वापरून व्हिडिओ, पोस्ट, ब्लॉग्स तयार करणे

  • 📈 सोशल मीडिया आणि मार्केटिंग ऑटोमेशन

  • 🎓 शिकवणं अधिक प्रभावी बनवणे (Teachers साठी)

  • 🧾 डेटा मॅनेजमेंट व प्रेझेंटेशन सुलभ करणे

  • 🛠️ No-code टूल्सने App/Web तयार करणे

  • 🎯 AI युगातील नोकरी आणि उद्योग संधींसाठी तयार होणे

📘 कोर्समधील प्रमुख Modules

1. AI ची ओळख आणि तंत्रज्ञान
  • AI ची मूलभूत ओळख - "Make AI Simple"

  • AI ची कार्यप्रणाली समजून घेणे

  • तंत्रज्ञानातील AI ची मूलभूत तत्त्वे

2. Prompting आणि इंटरफेस कौशल्य
  • प्रभावी संप्रेषण तंत्र - "ChatGPT Prompting"

  • इंटरफेसचा वापर आणि सानुकूलन

  • प्रगत संप्रेषण पद्धती

3. AI ची क्षमता आणि अनुप्रयोग
  • AI च्या विविध क्षमता - "AI Capabilities"

  • तज्ज्ञतेचा विकास - "GPTs in ChatGPT"

  • AI चे व्यावहारिक अनुप्रयोग, AI Vision Demos

4. प्रोग्रामिंग आणि कोडिंग तंत्र
  • प्रोग्रामिंगची सुरुवात - "ChatGPT for Coding"

  • AI सोबत प्रगत कोडिंग तंत्र (Code Copilot)

  • डीबगिंग आणि समस्या सोडवणे

5. क्रिएटिव्ह डिझाइन आणि संरचना
  • डिझाइनसाठी संरचनात्मक दृष्टिकोन, Artistic AI Tools

  • PPT, माइंड मॅपिंग आणि स्क्रिप्टिंग

  • चित्र आणि ग्राफिक्स तयार करणे

6. Excel आणि PDF व्यवस्थापन
  • मूलभूत डेटा व्यवस्थापन, संबंधीत AI tools

  • Excel, PDF डिजिटल डेटा Analysis करणे

  • डिजिटल कंटेंटचा अभ्यास - "PDF and Reports"

7. डिजिटल कला आणि संगीत
  • Voiceover Scripts तयार करणे

  • संगीत आणि ध्वनी निर्माण - "Music and Songs"

  • AI वापरून Professional Video Generation

8. शिक्षणासाठी AI उपाय
  • शिक्षणात तांत्रिक उपाय - AI for Teachers

  • AI च्या सहाय्याने शैक्षणिक सामग्री व्यवस्थापन

  • व्हिडिओ आणि डिजिटल कंटेंट सारांश

9. व्यवसाय विकास आणि मार्केटिंग रणनीती
  • AI for Branding and Logo

  • मार्केटिंगसाठी Keyword Research Tools

  • प्रभावी ब्लॉग आणि कंटेंट लेखन - "Blog Writing"

10. Vibe Coding आणि उन्नत विकास
  • मूलभूत क्रिएटिव्ह कोडिंग - Vibe Code Tools

  • Game, App and Web Design - Coding शिवाय

  • स्वतःच्या App मध्ये Open AI ऍक्सेस करणे

AI म्हणजे फक्त ChatGPT नाही – या कोर्समध्ये तुम्ही १०+ शक्तिशाली आणि प्रॅक्टिकली उपयोगी AI टूल्स शिकणार आहात, जे कंटेंट, मार्केटिंग, ऑटोमेशन आणि वेब डिझाइनमध्ये तुम्हाला त्वरित परिणाम मिळवून देतील.

  • OpenAI API प्लॅटफॉर्म

  • AI व्हिडिओ / ऑडिओ / व्हॉइसओव्हर टूल्स

  • MVP तयार करण्यासाठी No-Code AI टूल्स

  • ब्लॉगिंगसाठी आणि व्यवसायासाठी उपयोगी टूल्स

  • वेबसाईट / अ‍ॅप डिझाईन टूल्स

  • ChatGPT SORA

  • Google AI Studio

  • Blackbox AI

  • Manus AI

  • Merlin AI, Grok

हा कोर्स कोणासाठी आहे?

🚀 नवीन स्टार्टअप्स आणि उद्योजकतेची सुरुवात करणारे

Customer Service आणि Support प्रतिनिधी 💬🤝

Content Creators आणि सोशल मीडिया मॅनेजर्स 📱🎥

💻 फ्रीलान्सर आणि डिजिटल सेवा देणारे

🌍 टेक्नॉलॉजीमध्ये नव्याने प्रवेश करणारे जिज्ञासू लोक

🎓 शिक्षक, Digital कोचेस आणि Online ट्रेनर्स

आता व्यवसाय सांभाळण्यासाठी बाह्य एजन्सी वर अवलंबून राहायचं नाही. ...

"घडवा स्वतःचा ब्रँड, AI च्या मदतीने काही तासांत!"

AI ने व्यवसाय उत्पादन, सेवांसाठी MVP तयार करा

तुमच्याकडे आयडिया आहे किंवा सुरुवात केली आहे पण वेळ, पैसे आणि टेक्निकल गोष्टींमध्ये अडकलात? या वर्कशॉपमध्ये तुम्ही शिकणार आहात, तांत्रिक ज्ञान नसतानाही समजण्यास सोपे असे AI तंत्रज्ञान.

AI च्या मदतीने तुमचा ब्रँड तयार करा

तुमच्या बिझनेससाठी आकर्षक नाव, प्रभावी लोगो, लक्षात राहणारी टॅगलाइन आणि इतर ब्रँड व्हिज्युअल्स काही मिनिटांत कसे तयार करायचे, हे शिकाल. यामुळे तुमच्या ब्रँडला व्यावसायिक आणि आकर्षक ओळख मिळेल.

ब्लॉग किंवा आर्टिकल लिहायला वेळ लागतोय?

तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे, पण सुचत नाही? AI टूल्सच्या मदतीने तुम्ही १० मिनिटात Trending Keywords शोधू शकता. SEO फ्रेंडली टायटल्स तयार करू शकता. पूर्ण ब्लॉग्स लिहू शकता. हा कोर्स शिकवतो – AI वापरून प्रॅक्टिकल कंटेंट तयार करणं.

AI वापरून प्रभावी कंटेंट तयार करा

ChatGPT आणि इतर AI टूल्सचा वापर करून सोशल मीडिया पोस्ट्स, Research Reports, जाहिरातीसाठी आकर्षक मजकूर (Ad Copy) आणि क्लायंट्ससाठी प्रभावी ईमेल्स कसे लिहायचे, हे तुम्ही शिकाल. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुमचा कंटेंट अधिक आकर्षक होईल.

🏆 प्रगती कधीच थांबू नये — म्हणून फक्त कोर्स नाही, ही एक Lifetime Membership आहे 🟢

✅ संपूर्ण डिजिटल प्रवासासाठी एकच सोल्यूशन

शिक्षण, लेखन, अभ्यास, सादरीकरण, व्यवस्थापन आणि सोशल मीडियासाठी लागणारी AI कौशल्यं — सर्वांसाठी उपयुक्त.

✅ सोप्या भाषेत, कोणीही सहज शिकू शकतो

मराठीतून समजावलेली संकल्पना, टप्प्याटप्प्याने शिकण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष उपयोग करता येतील अशी रचना.

✅ शिका तुमच्या वेळेनुसार, सर्व अपडेट्स मोफत मिळवा

AI क्षेत्र सतत बदलतं — त्यामुळे नवीन माहिती, सुधारणा आणि कौशल्यवृद्धी तुम्हाला नियमितपणे मोफत मिळत राहील.

या कोर्स सोबत मिळवा...

Rs. 5,000 हुन अधिक किमतीचे बोनस

🚀 या बोनस पॅकेजसह तुमचं करिअर आणि व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आजच नाव नोंदवा! तुमचा वेळ वाचवा, आणि काम अधिक सुलभ करा.

FREE

FREE

FREE

FREE

FREE

FREE

आणि बरंच काही...

सहभागींच्या प्रतिक्रिया

हा कार्यशाळा प्रत्येकासाठी आहे जो त्याच्या कौशल्यांना सुधारू इच्छितो, वेळेची बचत करू इच्छितो, आणि AI आणि डिजिटल साधनांचा वापर करून अधिक प्रभावीपणे काम करू इच्छितो! 🚀

प्रदीप सांडभोर

मराठीतून शिकायला मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. AI टूल्सच्या मदतीने मी माझ्या सोशल मीडिया Campaigns ना अधिक वैयक्तिक आणि प्रभावी बनवलं आहे. कंटेंट तयार करणं आणि SEO यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त ठरला आहे.


ई-कॉमर्स व्यावसायिक

पल्लवी खडके

माझ्या वेळेनुसार शिकता आल्यामुळे मी AI टूल्सचा उपयोग सहजपणे समजून घेतला. प्रत्येक संकल्पना स्पष्ट आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवली गेली, त्यामुळे कामात लगेच उपयोग करता येतो. Creativity आणि Speed दोन्ही वाढली.


डिजिटल मार्केटर

महेश पाटील

पूर्वी स्लाइड्स आणि टीचिंग मटेरियल तयार करायला खूप वेळ लागायचा. आता AI टूल्स वापरून मिनिटांतच content तयार करतो. व्हिडिओज तयार करणं, प्रश्नपत्रिका सेट करणं, आणि नोट्स तयार करणं आता सोपं झालंय.


शिक्षक आणि ब्लॉगर

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

हा कोर्स किती कालावधीचा आहे? ⏳

हा एक रेकॉर्डेड कोर्स आहे, ज्याचा एकूण कालावधी 15 तासांचा आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि गतीनुसार तो पूर्ण करू शकता. सोबतच तुम्हाला मिळेल, आमची झूम सेशन्स अटेंड करण्यासाठी मोफत प्रवेश. रेकॉर्डिंग्स सुद्धा उपलब्ध केल्या जातील

मी नवीन आहे. AI आणि डिजिटल कौशल्यांबद्दल मला काहीही माहिती नाही. हा कोर्स माझ्यासाठी योग्य आहे का? 🤔

होय, हा कोर्स अगदी सर्व स्तरातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी डिझाइन केला आहे. AI आणि डिजिटल कौशल्यांबद्दल तुम्हाला मूलभूत माहिती दिली जाईल आणि एक सोप्या पद्धतीने शिकण्याचा अनुभव मिळेल. तुमचा अनुभव कितीही कमी किंवा जास्त असला तरी, हा कोर्स तुमच्यासाठी आहे!

मला या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल? 📚

तुम्हाला AI चं मूलभूत ज्ञान, व्यवसायात त्याचा प्रभावी वापर, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, SEO, डेटा विश्लेषण, आणि स्वयंचलित विपणन यासारखी कौशल्यं शिकायला मिळतील. प्रत्येक विषय सखोल समजावून सांगितला आहे.

रेकॉर्डिंग्सशिवाय आणखी काय मिळेल? 📚

तुम्हाला रेकॉर्डिंग्ससोबत ई-बुक्स, टेम्प्लेट्स, प्रॉम्प्ट्स, प्रॅक्टिकल वर्कशीट्स, आणि मार्गदर्शक साहित्य मिळेल. हे सर्व तुम्हाला तुमच्या व्यवसायात लगेच लागू करता येईल.

मी कोर्स पूर्ण केल्यानंतर तांत्रिक मदत मिळेल का? 🤝

होय, तुम्हाला कोर्स पूर्ण केल्यानंतरही तांत्रिक प्रश्नांसाठी मदत दिली जाईल. तुम्हाला AI टूल्स किंवा व्यवसाय तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन हवं असल्यास आमचा सपोर्ट उपलब्ध असेल.

कोर्स पूर्ण केल्यानंतर मला प्रमाणपत्र मिळेल का? 🎓

होय! कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र (Certificate of Completion) प्रदान केलं जाईल, जे तुमच्या कौशल्यांची ओळख पटवेल आणि तुमच्या करिअरमध्ये उपयोगी ठरेल.

Disclaimer: This website is an independent entity not affiliated with, endorsed by, or connected to Facebook™ or Facebook™ Inc. FACEBOOK™ is a registered trademark of FACEBOOK™, Inc.


Legal Notice: We can not guarantee any specific results or earnings from using the ideas, information, tools, or strategies presented on this website. The content is intended to offer helpful insights, direction, and strategies that have proven successful for the site owner and their students. However, individual results may vary. Please review our terms, privacy policies, and disclaimers, which can be accessed via the provided links, for a comprehensive understanding of our program and website policies. Transparency and integrity are of utmost importance to us, and we strive to maintain the highest standards in our interactions with you. We appreciate your visit to our website and sincerely hope the training and content offered here will provide significant value and contribute to your success.